या प्रश्नांचा तुम्ही विचार केला आहे का?
तुम्ही जेव्हा दुकानातून काही वस्तू खरेदी करता, तेव्हा त्या खरेदीमागे काही पैसे तुम्हाला परत मिळतात का ?
दुकानदाराला नफा मिळतो, पण तो नफा तो कधी तुमच्यासोबत वाटून घेतो का ?
प्रत्येक उत्पादक जाहिरात करतो, पण त्या जाहिरातींमधून तुम्हाला काही फायदा होतो का ?
आपण फक्त एक ग्राहक आहात की,
तुम्हाला सतत वाढणाऱ्या महागाईची भीती वाटते ना?
पण आम्ही सांगतो की, आता महागाईला पर्याय शोधणाऱ्या उपायांचा शोध संपला आहे!
आपण सर्वानी महागाई वाढणार ही गोष्ट गृहीत धरलेली आहे, कारण त्याला काही पर्याय असू शकतो असे आपल्याला वाटतच नाही.
महागाई कितीही वाढली तरी दैनंदिन गरजेच्या वस्तू व उत्पादने आपल्याला खरेदी करावीच लागतात. मग याच खरेदीमुळे आपले बजेट वाढत जाते.
पण घाबरू नका!
कारण या वाढलेल्या बजेटमधूनच होणार आहे तुमची जास्तीत जास्त बचत!
मग चला, आपण सर्व ग्राहक एकजुटीतून आपली आर्थिक समृद्धी साध्य करूया!
आपण जास्तीत जास्त खरेदी करूया आणि पैशांची बचतही !!
चला समजून घेऊया
– का होता नाही आहे बचत?
ग्राहक मित्रांनो,
महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे कितीही उत्पन्न असले तरीही ते कमीच पडते.
आपल्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किंमती वाढतच आहेत, मात्र आपले उत्पन्न त्या गतीने वाढत नाही – ही वस्तुस्थिती आपण अनुभवत आहोत.
या दोन गोष्टींमधील अंतर सतत वाढत जाते आणि आपला कष्टाचा पैसा आपल्या नियमित गरजांवर खर्च करत राहण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्यायच उरत नाही.
मग आपण काय करतो?
गरजा कमी करतो
किंवा स्वस्त पर्याय शोधतो.
पण प्रश्न आहे – *स्वस्त वस्तू खरेदी करणे म्हणजे खरंच बचत आहे का?*
उत्तर आहे – नाही!
कारण स्वस्त वस्तू खरेदी करणे म्हणजे *हुशारीने खरेदी करणे नव्हे.*
आमची वचनबद्धता
समान संधी
प्रत्येक ग्राहकास काहीही खरेदी करण्याची समान संधी
समान हक्क
प्रत्येकास आपल्या कुवतीनुसार खरेदी करण्याचे स्वतंत्र
समान न्याय
लहान मोठ्या नियमित खरेदीवर मिळणार जास्तीत जास्त Rewards Points
याच आधारावर आम्ही आर्थिक विषमता संपवून *प्रत्येक ग्राहकाला आर्थिक महासत्तेचा भाग बनवू इच्छितो.*
या योजनेचे फायदे जाणून घेऊया!
आपल्या भेटीस आम्ही आणत आहोत बचत करण्याचे आगळेवेगळे तंत्र!या तंत्राचा अनुभव घ्या !!
स्वस्त खरेदीच्या मोहापेक्षा हुशारीने खरेदी
खरेदी करताना ग्राहकाची जास्तीत जास्त बचत
मोबाईल ॲपद्वारे खरेदी सोपी व नियोजनबद्ध
तुमच्या स्वतःच्या खरेदीवर रिवॉर्ड्स पॉइंट्स
कसे मिळणार फायदे?
तुम्ही जी दैनंदिन खरेदी आतापर्यंत करत आला आहात, तीच खरेदी आता ( saumitra.in ) या VICSPL कंपनीच्या मोबाईल ॲप चा वापरून,
VICSPL कंपनी सह संलग्न असलेल्या विक्रेते / दुकानदार आणि सेवा पुरवठादार यांच्याकडून केल्यास
संचित झालेले रिडेंप्शन पॉइंट्स तुम्ही पुढील खरेदीवेळी थेट डिस्काउंट म्हणून वापरू शकता. त्यामुळे तुम्हाला बिलावर तत्काळ सूट मिळते आणि रोजच्या खरेदीचा खर्च सहज कमी होतो.
तुम्ही नेहमीच्या खरेदीवर कमावलेले पॉइंट्स पुढील खरेदीत वापरल्यामुळे खर्च कमी होतो. त्यामुळे खरेदी करत असतानाच तुम्ही बचतही करता आणि प्रत्येक व्यवहार अधिक फायदेशीर ठरतो.
तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे!
- तुमची नियमित खरेदी फक्त ( saumitra.in ) या VICSPL कंपनीच्या अधिकृत Website वर नोंदणीकृत असलेल्या संलग्न विक्रेते व सेवा पुरवठादाराकडून जाणीवपूर्वक करायची.
- त्यासाठी तुम्हाला ( saumitra.in ) या website मध्ये नोंदणी करून VICSPL च्या ग्राहक परिवारात सामील व्हायचे आहे.
जाणून घ्या या ऍपची प्रमुख वैशिष्ट्ये
सुरक्षित व्यवहार आणि त्वरित अद्ययावत माहितीमुळे लोकांचा वेळ, पैसा आणि कष्ट वाचतात. या ऍपमुळे खरेदीचा अनुभव अधिक स्मार्ट, विश्वासार्ह आणि समाधानकारक बनतो.
१००% सुरक्षित
अद्ययावत प्रणाली
ग्राहकाचे हित
बचत आणि प्रगती
आमच्या इतर समाधानी ग्राहकांचे अभिप्राय
घरबसल्या खरेदीची जबरदस्त सोय,
मुकेश कांबळी, शासकीय कर्मचारीस्थानिक दुकानांना सपोर्ट आणि आमचीही बचत!,
जयेश चव्हाण,पुस्तक भांडारFast Delivery + Reward Points = Perfect Combo,
सोहम कांबळी , IT प्रोफेशनलमोबाईलवरच संपूर्ण किराणा,
प्रतीक बने , बँक कर्मचारीविश्वासार्ह सेवा आणि उत्तम किंमती,
प्रांजल नाईक , छोटा उद्योगपतीबिल्कुल झंझट नाही, फक्त ऑर्डर करा,
सचिन पिळणकर,शिक्षकबजेटमध्ये राहून उत्तम खरेदी,
अंकिता जाधव , मार्केटिंग एक्झिक्युटिव्हSenior Citizens साठी एकदम योग्य,
राजश्री चव्हाण,गृह उद्योगस्थानिक दुकानांची उत्पादने — आता ऑनलाइन!,
सिद्धेश चव्हाण,कॉस्ट अकाउंटंटसोपे, वेगवान आणि वापरण्यास खूपच सहज,
दत्तात्रय चव्हाण , फ्रीलान्स डिझायनर👉 महागाई कितीही वाढली तरी आता तुमच्याकडे आहे बचतीचा नवा मार्ग! 👉 तुमच्या स्वतःच्या खरेदीवरून तुम्हीच मिळवाल जास्तीत जास्त बचत.
👉 हुशार खरेदीदार बना आणि आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करा.
चलातर मग, एक विचारपूर्वक निर्णय त्वरित घ्या आणि
VICSPL ग्राहक क्रांतीमध्ये सहभागी व्हा!
एकच ध्येय एकच ध्यास स्वतःबरोबर सर्वांचा विकास.
