प्रश्नोत्तरे

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

आपल्या प्रश्नांची उत्तरे

आमच्या App, त्याची कार्यप्रणाली, वापर आणि सुविधा याबद्दल अनेक वेळा ग्राहक व व्यापाऱ्यांच्या मनात काही शंका निर्माण होतात. त्या सर्व सामान्य प्रश्नांची सोपी, स्पष्ट आणि उपयुक्त उत्तरे येथे दिली आहेत. हे पान तुमच्या सर्व शंकांचे निरसन करून App अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मदत करेल. जर तुम्हाला इथे उत्तर न सापडले, तर आमच्याशी थेट संपर्क साधा — आम्ही आनंदाने मदत करू!

→ स्वस्त वस्तू म्हणजे नेहमीच चांगल्या गुणवत्तेच्या नसतात.
पण हुशारीने खरेदी म्हणजे—

  • योग्य ठिकाणाहून खरेदी करणे
  • त्या खरेदीवर रिवॉर्ड पॉइंट्स मिळवणे
  • पुढील खरेदीत त्या पॉइंट्सद्वारे थेट बचत करणे
    म्हणजेच तुमच्या नियमित खर्चातूनच सतत बचत मिळणे.

→1) saumitra.in वर नोंदणीकृत विक्रेते/सेवा पुरवठादाराकडून नियमित  खरेदी केल्यावर

  • तुम्हाला लॉयल्टी रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात
  • हे पॉइंट्स डिस्काउंट मध्ये रूपांतरित होतात
  • म्हणजेच तुमचा खर्च = बचत
    त्या शिवाय खरेदी प्रक्रिया मोबाईल/वेबसाइटवरून सोपी व पारदर्शक आहे. 

 2 )    VICSPL कंपनीला saumitra.in प्लॅटफॉर्म द्वारे जाहिरातीतून उत्पन्न मिळते.
याच उत्पनातील काही भाग कंपनी ग्राहकांना पुढील खरेदीतून Discount मिळण्यासाठी Rewards Point स्वरूपात देते,म्हणजे तुमच्या खरेदीतून मिळणारी बचत तुमच्यासाठीच तयार केलेली सुविधा आहे.     

→ VICSPL कंपनीला saumitra.in प्लॅटफॉर्म द्वारे जाहिरातीचे उत्पन्न मिळते.
हेच उत्पन्न कंपनी ग्राहकांना परत रिवार्ड पॉइंट्स स्वरूपात देते.
म्हणजे तुमच्या खरेदीतून मिळणारी बचत तुमच्यासाठीच तयार केलेली सुविधा आहे.

→ होय.

  • प्लॅटफॉर्मवर फक्त अधिकृत, सत्यापित विक्रेते नोंदणीकृत असतात
  • सर्व व्यवहार सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने केले जातात
  • VICSPL ही नियमांवर आणि पारदर्शकतेवर आधारित कंपनी आहे

→ होय. कारण—
नोंदणी केल्यावर च तुम्ही

  • VICSPL ग्राहक परिवाराचा सदस्य व्हाल
  • रिवार्ड पॉइंट्स मिळवू व वापरू शकाल
  • तुमची खरेदी ट्रॅक करू शकाल

नोंदणी प्रक्रिया अतिशय सोपी आणि मोफत आहे.

→ होय , जास्तीत जास्त रिवॉर्ड्स व बचत हवी असेल तर
VICSPL चे संलग्न दुकानदार/सेवापुरवठादारांकडून खरेदी करणे फायदेशीर आहे.

  • तुमच्या नियमित खरेदीवर तुम्हाला Discount Points मिळतात
  • Discount Points कंपनीने निश्चित केलेल्या नियमांनुसार मिळतात 
  • तुमचे पॉइंट्स ॲप/वेबसाइटवर सहज पाहू शकता
    (ग्राहकासाठी अचूकता व विश्वास वाढवते)

  • saumitra.in वरून पुढील कोणत्याही खरेदीवेळी
  • तुमचे पॉइंट्स डिस्काउंट स्वरूपात रिडीम करता येतील
  • म्हणजेच खरेदीचा खर्च कमी होईल = थेट बचत

→ होय.
दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करणारा प्रत्येक सामान्य ग्राहक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

→ कंपनीचा मुख्य उद्देश—

  • ग्राहकांना समान संधी
  • समान हक्क
  • समान न्याय
    देत त्यांच्या आर्थिक प्रगतीला गती देणे

प्लॅटफॉर्मचा उद्देश
👉 “ग्राहकांना फक्त खर्च करणारे नव्हे, तर समृद्ध आणि स्मार्ट खरेदीदार बनवणे.”

कारण—

  • तुम्ही तुमच्या गरजांसाठी जे पैसे खर्च करता त्यातूनच तुम्हाला Discount Points मिळत राहतात.
  • जे जितके खरेदी करेल → तितके रिवॉर्ड्स कमावेल → तितकी बचत होईल
    अशा प्रकारे तुमचे खर्चाचे बजेट वाढून बचतही वाढते.

  • इतर योजना फक्त Cash Back देतात Discount Points देत नाहीत, या मध्ये कंपनी Discount Points स्वरूपात Rewards देते
  • पण saumitra.in वर सामान्य, दैनंदिन, नियमित खरेदीवरही रिवॉर्ड्स मिळतात
  • संपूर्ण योजना ग्राहकहितासाठी तयार केलेली आहे
  • यामध्ये कंपनीचे जाहिरातीचे उत्पन्नही ग्राहकांना परत दिले जाते
    ही योजना दीर्घकालीन आणि सर्वांसाठी फायदेशीर आहे

→काही हरकत नाही.
ही योजना कोणत्या ही ग्राहकांना लागू आहे.
जितकी खरेदी → तितके पॉइंट्स → तितका फायदा.

कमी खरेदी = कमी पॉइंट्स
पण लाभ तरीही मिळतोच.

→ पॉइंट्सचे नियम/वैधता saumitra.in च्या पॉलिसीनुसार असतील.
पॉइंट्स एक्स्पायरी, अटी-शर्ती ऍप मध्ये  स्पष्ट दाखवल्या जातील.

  • नियमित किराणा, घरगुती वस्तू, सेवा घेणारे कुटुंब 
  • कॉलेज विद्यार्थी
  • लहान व्यवसाय करणारे
  • पगारदार कर्मचारी
  • महागाईमुळे बजेट तुटलेले लोक
    थोडक्यात → प्रत्येक भारतीय ग्राहकासाठी ही योजना उपयुक्त आहे.

“महागाई वाढत आहे, पण तुमची बचतही तितकीच वाढू शकते — saumitra.in च्या माध्यमातून.”
ग्राहक ते हुशार खरेदीदार
खर्च ते बचत
दैनंदिन खरेदी ते आर्थिक समृद्धी

आपला प्रश्न इथे विचारा.

शक्य तितक्या लवकरात लवकर आम्ही आपणास संपर्क करून आपल्या प्रश्नाचे निरसन करू,

Need Help?