We Connect & Retain Loyal Customers To Your Business
त्वरित संपर्क +91 7710066492
App ची कार्यप्रणाली
कशाप्रकारे कार्य चालते...
App ची कार्यप्रणाली
नोंदणी (Register): तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल वापरून खाते तयार करा. नोंदणी प्रक्रिया अतिशय सोपी आहे आणि काही सेकंदात पूर्ण होते.
व्यवसाय शोधा (Explore Businesses): तुमच्या परिसरातील सर्व नोंदणीकृत दुकानदारांची आणि सेवांची यादी पहा. प्रकार, श्रेणी, किंवा स्थानानुसार शोध घ्या आणि त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष खरेदी करा
Redeem करा (Redeem Points): पुढील खरेदी करताना “Redeem Points” निवडा आणि साठवलेले पॉइंट्स सवलत म्हणून वापरा.
Feedback द्या: तुमच्या अनुभवाबद्दल प्रतिक्रिया द्या. तुमचा फीडबॅक इतर ग्राहकांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरतो.
अधिक बचत अधिक खरेदी
Reward Points (Loyalty Program)
प्रत्येक खरेदीवर पॉइंट्स: तुम्ही ज्या रकमेची खरेदी करता, त्यानुसार ठराविक प्रमाणात पॉइंट्स मिळतात. हे पॉइंट्स तुमच्या खात्यात साठवले जातात.
Redeem करून बचत: पॉइंट्स वापरून तुम्ही थेट खरेदी रकमेवर सवलत घेऊ शकता. उदाहरणार्थ, 100 Points = ₹100 सवलत (उदाहरण स्वरूप).
बोनस पॉइंट्स आणि ऑफर्स: saumitra app च्या माध्यमातून तुमची जाणीवपूर्वक खरेदी हि तुम्हाला जास्तीत जास्त Discount Points मिळवून देण्याची खात्री निश्चित करेल फक्त तुमचा एक निर्णय तुम्हाला महागाईच्या चिंतेतून मुक्त करण्यास कारणीभूत होऊ शकतो.
Points Expiry Notification: पॉइंट्सची वैधता संपण्यापूर्वी तुम्हाला नोटिफिकेशन मिळते, त्यामुळे तुम्ही ते योग्य वेळी वापरू शकता.
सहज सोप्पी प्रणाली
तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे.
तुमची नियमित खरेदी फक्त ( saumitra.in ) या VICSPL कंपनीच्या अधिकृत Website वर नोंदणीकृत असलेल्या संलग्न विक्रेते व सेवा पुरवठादाराकडून जाणीवपूर्वक करायची.
त्यासाठी तुम्हाला ( saumitra.in ) या website मध्ये नोंदणी करून VICSPL च्या ग्राहक परिवारात सामील व्हायचे आहे.
तर, VICSPL ( saumitra.in ) च्या ग्राहक परिवारात तुमचे सहर्ष स्वागत आहे!