We Connect & Retain Loyal Customers To Your Business
सौमित्रसौमित्रसौमित्र
+91 7710066492
support@vijayshreeinfotech.in
व्यापाराची आजची खरी परीस्थिती

ग्राहक हा व्यापार व्यवस्थेचा राजा आहे.

पैसे वाचविण्यासाठी ग्राहक आता ( Online ) खरेदी करत आहे.
याचा थेट परिणाम तुमच्या ( Offline ) विक्रीवर होत आहे, हे आत्तापर्यंत तुम्हाला समजले असेलच.
म्हणूनच आता वेळ आली आहे आपला व्यवसाय इतरांप्रमाणे ( Online ) प्रसिद्ध करण्याची.

ग्राहकांच्या वाढत्या गरजा आणि मानसिकता दररोज बदलत जात आहे, हे आपण जाणतोच, ग्राहक राजा हा प्रत्येक उत्पादन स्वस्त, मस्त आणि जास्त मिळवण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधत असतो, कारण तो तर त्याचा अधिकारच आहे. या मुळे अगदी मोठ्या मल्टिनॅशनल कंपनी पासून ते अगदी किरकोळ व्यापार्यांन पर्यंत सगळ्यांनाच [ Price War ] ला सामोरे जावे लागत आहे.

आमची वैशिष्ट्ये

आमच्या ‘विक्रेता ऍपची’ वैशिष्ट्ये

तुमच्या व्यवसायाला डिजिटल गती, वाढ आणि प्रतिष्ठा देणारा विश्वासू साथीदार!
व्यवसायासाठी लागणाऱ्या कुशल कामगारापासून, कौशल्य विकास, संसाधन मांडणी, आर्थिक नियोजन पर्यंत सर्व गोष्टींसाठी आम्ही मार्गदर्शन करतो.

तुमच्या प्रश्नांची उत्तरे :

तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे समाधनकारक उत्तर देणे, हे आमचे कर्तव्य आहे.

या संयुक्त व्यवसायातून तुमच्या व्यवसायाची भरभराट कशी होईल? यावर आम्ही जास्त प्रयत्न करतो, कारण जेव्हा प्रत्येकाचा व्यवसाय वाढेल, तेव्हाच सर्व समावेशक समृद्धी शक्य आहे.

→ सौमित्र ऍपवर नोंदणी केल्याने तुमच्या व्यवसायाला नवीन ग्राहक मिळतात, सध्याचे ग्राहक तुमच्याशी कायम जोडून राहतात आणि त्यांच्या खरेदीमध्ये ‘लॉयल्टी रिवॉर्ड्स’ मिळाल्याने ते वारंवार तुमच्याकडे खरेदी करतात. परिणामी — विक्री वाढ, जाहिरात खर्चात बचत आणि ग्राहकवर्गात सातत्यपूर्ण वाढ.

नोंदणी प्रक्रिया अतिशय सोपी आहे:

  1. व्यवसायाची आवश्यक माहिती कंपनीकडे जमा करणे

  2. कंपनीचा नोंदणी अर्ज भरून देणे

  3. Business Listing Charges ऑनलाइन जमा करणे

  4. कायदेशीर करारपत्राची पूर्तता

  5. तुमच्या व्यवसायासाठी आयडी–पासवर्ड व Mobile App ऍक्सेस मिळणे

यानंतर तुमचा व्यवसाय Saumitra.in वर सक्रिय होतो.

तुमच्या दुकानाची सर्व माहिती —

  • दुकानाचे नाव
  • अचूक पत्ता
  • उत्पादने व सेवा
  • कामाचे तास
  • आवश्यक फोटो
  • उपलब्ध ऑफर्स
    ही सर्व माहिती व्यवस्थित, आकर्षक आणि ग्राहकांना सहज समजेल अशा स्वरूपात दाखवली जाते.

होय. ग्राहक तुमच्या व्यवसायाच्या प्रोफाइलवरून थेट —

  • फोन
  • पत्ता (Location)
  • दुकानमार्गदर्शन
  • मेसेज / चौकशी
    या माध्यमातून तुमच्याशी थेट संपर्क साधू शकतात.

नक्कीच. तुम्ही तुमच्या:

  • उत्पादनांचे फोटो
  • दुकानाचे फोटो
  • सणासुदीचे किंवा विशेष ऑफर्स
  • नवीन योजना
    हे सर्व ऍपवर प्रदर्शित करू शकता, ज्यामुळे ग्राहकांना आकर्षित करणे सोपे जाते.

→ नाही. ऍप अगदी सोपे, मराठी / इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये वापरण्यास सहज आहे.
तांत्रिक काम — जाहिरात, ग्राहक नोंदणी, व्यवहार नोंद — हे सर्व VICSPL कंपनी स्वतः सांभाळते.

होय. तुमच्या व्यवसायाबाबत:

  • नाव
  • पत्ता
  • उत्पादने
  • ऑफर्स
  • फोटो
    या माहितीमध्ये बदल करण्यासाठी तुम्ही कंपनीशी संपर्क साधू शकता, आणि ती माहिती अपडेट करून दिली जाते.

 

सामान्यतः 15–30 दिवसांत:

  • ग्राहकांची वाढ
  • पुनःपुन्हा होणारी खरेदी
  • रिवॉर्ड्स  मुळे वाढलेली ग्राहक निष्ठा
  • जाहिरात खर्चातील बचत
    असे लक्षणीय फायदे दिसू लागतात. काही व्यवसायांमध्ये यापेक्षाही जलद परिणाम दिसतात.

सर्व प्रकारचे व्यवसाय नोंदणी करू शकतात:

  • किराणा दुकाने
  • कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर
  • मेडिकल, क्लिनिक
  • रेस्टॉरंट, कॅफे
  • सर्व्हिस प्रोव्हायडर्स (ब्युटी पार्लर, सलून, मेकॅनिक, वर्कशॉप इ.)
  • छोटे उद्योजक
  • उत्पादक (manufacturers)

सौमित्र ही सर्व-श्रेणी व्यवसायांची वेबसाइट/ऍप आहे.

होय. तुमची व्यवसाय माहिती पूर्णपणे सुरक्षित ठेवली जाते.
VICSPL कंपनी प्रायव्हसी पॉलिसीनुसार सर्व माहितीचे तांत्रिक संरक्षण करते आणि कोणत्याही प्रकारे ती तृतीयपक्षाला दिली जात नाही.

 

→ होय. GPS लोकेशनद्वारे तुमचे दुकान/सेवा सहजपणे ग्राहकांना शोधता येते. नकाशावर मार्गदर्शनही दिले जाते.

 

नोंदणीनंतर कंपनी तुम्हाला खालील मदत देते:

  • तुमच्या व्यवसायाची सातत्याने डिजिटल जाहिरात
  • नवीन ग्राहक जोडणे
  • रिवॉर्ड्स सिस्टीमद्वारे ग्राहक टिकवून ठेवणे
  • तांत्रिक मदत व ग्राहक सेवा
  • व्यवहाराच्या नोंदीचे अचूक व्यवस्थापन
  • उत्पादनांची/व्यवसायाची माहिती अपडेट करणे
  • व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन

आमच्या App, त्याची कार्यप्रणाली, वापर आणि सुविधा याबद्दल अनेक वेळा ग्राहक व व्यापाऱ्यांच्या मनात काही शंका निर्माण होतात. त्या सर्व सामान्य प्रश्नांची सोपी, स्पष्ट आणि उपयुक्त उत्तरे येथे दिली आहेत

आमचे मुख्य उद्दिष्ट :

व्यापार वाढ, ग्राहक निष्ठा आणि जाहिरात खर्चात बचत.

  • पारंपरिक व्यापार व्यवस्थेत उत्पादक–व्यापारी–ग्राहक यांचा साखळी व्यवहार अव्यवस्थित.
  • महागाई आणि Price War मुळे व्यापाऱ्यांचा नफा घटला.
  • Online मार्केटमुळे ग्राहक कमी झाले.
  • या समस्यांवर उपाय म्हणून “Loyal Customer Retention Management Concept” विकसित.
  • उद्दिष्ट: व्यापारी, सेवा पुरवठादार आणि ग्राहक यांचा एकत्रित आर्थिक विकास.
1 +
समाधानी विक्रेता
1 +
नोंदणीकृत ग्राहक
1 +
विविध व्यवसाय
यशाचा कानमंत्र

व्यवसायात टिकून राहण्यासाठी तुम्ही आत्तापर्यंत अनेक प्रयत्न केले असतील.

यामध्ये नुकसान सहन करण्यापासून, डिस्काऊंट देण्यापर्यंत तुम्ही सर्व गोष्टी केल्या असतील, परंतु त्याने काहीच फरक पडला नसेल.

म्हणूनच आम्ही तुम्हाला विनंती करतो कि, एकदा आमच्या website वर व्यापारी मित्र म्हणून नोंदणी करा.

नवीन स्टार्टअप

नवीन स्टार्टअप सुरु करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याचे तज्ञांद्वारे मार्गदर्शन आवश्यक आहे.

व्यवसाय नियोजन

कोणताही व्यवसाय करताना प्रत्येक अडचणीच्या वेळी नियोजनबद्ध योग्य मार्ग काढण्याचे कौशल असावे.

आर्थिक सहकार्य

सुरळीत व्यवहारासाठी आर्थिक बाबींची योग्य जुळवाजुळव करण्यासाठी वेळोवेळी निर्णय घेण्यात यावा.
समाधानी ग्राहक :

ग्राहक हा व्यापार व्यवस्थेचा राजा आहे.

त्याला केंद्रस्थानी ठेवून बनवलेली नाविन्यपूर्ण व्यवस्था

  • नवीन ग्राहक मिळवा आणि जुने ग्राहक टिकवा.
  • आपल्या दुकानातील विक्री वाढवा.
  • जाहिरात आणि मार्केटिंगवरील खर्च वाचवा.
  • कंपनी तुमच्या वतीने जाहिरात करते — कोणतेही मासिक शुल्क नाही.
  • “Loyalty Reward Points” मुळे ग्राहक पुन्हा तुमच्याकडे खरेदीस येतो.
  • व्यवसाय वाढीसोबत दुसऱ्या व्यवसायांत भागीदार होण्याची संधी.
  • Online ग्राहकवर्गाशी जोडलेले रहा.
१००% ग्राहक समाधान हेच आपले उद्दिष्ट
100%
आमचा व्यावसायिक उद्देश

आम्ही तुम्हाला प्रामाणिक पणे खात्री देतो !

आम्ही ग्राहक निष्ठा (Loyalty) रिवार्ड पॉइंट्स व्यवस्थापन सॉफ्टवेअर प्रदान करतो,
जे चांगले ग्राहक संबंध निर्माण करून तुमचा व्यवसाय वाढवण्यास मदत करते.

मोबाईल क्र.

+91 7710066492

यशस्वी व्यवसाय मार्गदर्शनासाठी किंव्हा व्यवसाय संबंधित कोणत्याही प्रकारच्या सहकार्यासाठी….
आजच आम्हाला संपर्क करा.

इमेल

support@vijayshreeinfotech.in
अभिप्राय

आमच्या ऍपबाबतचे
इतर विक्रेत्यांचे मनोगत

आम्ही नियमितपणे आमची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने आवश्यक ते बदल आमच्या सेवांमध्ये करत असतो. उच्च तंत्रज्ञान वापरून आम्ही नेहमीच अद्ययावत यंत्रणा आमच्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून देत असतो.

Need Help?