We Connect & Retain Loyal Customers To Your Business
सौमित्रसौमित्रसौमित्र
+91 7710066492
support@vijayshreeinfotech.in

व्यापारी मित्रांनो, लक्ष द्या!

व्यापारी मित्रांनो, लक्ष द्या!

❓ आपल्या व्यवसायाला भेडसावणारे प्रश्न
  • तुमचे ग्राहक मॉल आणि Online Websites वरून खरेदी करू लागल्यामुळे कमी झाले आहेत का?
  • तुमचा नियमित ग्राहक सुद्धा तुमच्या दुकानातील उत्पादनांच्या किंमतींची तुलना Online Websites वरील किंमतींशी करू लागला आहे का?
  • Online खरेदी कडे वळलेला ग्राहक परत एकदा आपल्या व्यवसायाकडे यावा असे तुम्हाला वाटते का?
  • तुमचे ग्राहक नेहमी तुमच्या व्यवसायाशी जोडलेले राहावेत असे वाटते का?

जर वरील सर्व प्रश्नांची उत्तरे “हो” अशी असतील,
तर व्यवसायाचा उत्कर्ष साधणाऱ्या —
Vijayshree Infotech Consultancy Services Pvt. Ltd. (VICSPL)
या कंपनी परिवाराच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेत आपले स्वागत आहे!


🌐 परिचय

नमस्कार!
(VICSPL) व (Saumitra.in) कंपनी घेऊन येत आहे —
उत्पादक, किरकोळ विक्रेते, छोटे उद्योजक, सेवा पुरवठादार आणि ग्राहक यांचा
एकत्रित आर्थिक उत्कर्ष साधणारी आकर्षक संकल्पना
👉 “Loyal Customer Retention Management Concept”


📈 संकल्पनेचा हेतू

ज्यांना आपला व्यवसाय उत्तरोत्तर वाढवत न्यायचा आहे अशा सर्व व्यापारी वर्गासाठी
आम्ही एक योजनाबद्ध व्यवस्था तयार केली आहे.

ही योजना Affiliate Marketing तत्त्वावर आधारित आहे.
यासाठी आम्ही बनवली आहे एक खास संकल्पना —

“Loyal Customer Retention Management Concept”


💡 ग्राहक — व्यापाराचा राजा!

मित्रांनो,
प्रत्येक उत्पादन व सेवा देण्यासाठी आपल्याला ग्राहकांची आवश्यकता असते.

‘ग्राहक’ — अतिशय साधा शब्द,
पण हाच ग्राहक संपूर्ण बाजार आणि व्यापार व्यवस्थेचा आलेख ठरवणारा राजा आहे.
तो खूष तर आपण खूष!

म्हणूनच आम्ही ग्राहक राजाला केंद्रस्थानी ठेवले आहे.
त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करणारी आणि वाढत्या महागाईला पर्याय देणारी
व्यापार व्यवस्था निर्माण करणे हेच आमचे ध्येय आहे.
याच चिंतनातून जन्म घेतला —
👉 “Loyal Customer Retention Management Concept” योजनेचा.


🔄 सध्याची व्यापार व्यवस्था — आणि तिची आव्हाने
  • वस्तूंच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत एक साखळी पद्धत कार्यरत असते.
  • उत्पादक, वितरक, व्यापारी आणि ग्राहक हे एकमेकांवर अवलंबून असतात.
  • मात्र या साखळीत तीव्र स्पर्धेमुळे ग्राहक मिळवणे आणि टिकवणे अवघड झाले आहे.

आज प्रत्येक ग्राहक प्रत्येक उत्पादनासाठी शोधतो —
स्वस्त, मस्त आणि जास्त!

त्यामुळे मोठ्या Multinational कंपन्यांपासून ते किरकोळ व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांनाच
Price War ला सामोरे जावे लागत आहे.

📢 जाहिरात आणि मार्केटिंगचा वाढता खर्च

आजची वास्तविकता अशी आहे की —
जाहिरातींवर उत्पादनांच्या मूळ किंमतींपेक्षा अनेक पटीने खर्च केला जातो.
त्यामुळे उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवताना विक्री किंमत वाढवावी लागते.
यानंतर “सेल”, “डिस्काऊंट”, “ऑफर” देऊन पुन्हा किंमत कमी करावी लागते.

संपूर्ण खटाटोप एकाच कारणासाठी —
👉 ग्राहक मिळवण्यासाठी!

🧩 सध्याच्या व्यापार व्यवस्थेतील समस्या
  • व्यवस्थापनाचा अभाव
  • वेळ, पैसा आणि मेहनतीचा प्रचंड व्यय
  • नफ्याचे प्रमाण कमी
  • व्यवसायात कायमस्वरूपी टिकण्याची हमी ,

या सगळ्यावर उपाय म्हणून
(VICSPL) कंपनीने तयार केले आहे एक पर्याय —
सुव्यवस्थित, पारदर्शक आणि दोन्ही बाजूंसाठी फायदेशीर व्यापार व्यवस्था.

🌍 आमचा विश्वास

जर आपण व्यापारी व ग्राहक यांच्यात एकसूत्रता आणली,
तर आपण एक स्थिर, फायद्याची, परस्पर विश्वासावर आधारित प्रणाली निर्माण करू शकतो.

त्यासाठीच (VICSPL) कंपनीने तुमच्या व्यवसाय आणि ग्राहक वाढीसाठी तयार केली आहे —
Saumitra.in या संकेतस्थळाद्वारे चालणारी Loyal Customer Retention Management Concept.

⚙️ योजनेची रूपरेषा

( VICSPL ) कंपनी (Saumitra.in) या वेबसाईटद्वारे:

  • तुमच्या व्यवसायाला नवीन ग्राहक मिळवून देते.
  • सध्याचे ग्राहक टिकवून ठेवणे.
  • त्यांच्या खरेदीच्या प्रमाणात वाढ घडवून आणते.
  • परिणामी — तुमचा व्यवसाय सातत्याने वाढतो.
🧾 ग्राहक नोंदणी प्रक्रिया

कंपनी तुमच्या सर्व ग्राहकांची (जुने व नवीन) नोंदणी करते.
नोंदणी माहितीमध्ये ग्राहकाचे —
नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक यांचा समावेश असतो.

तुमच्या व्यवसायाशी संलग्न सर्व उत्पादनांची माहिती
Saumitra.in Customer App / Website द्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाते.

अशा प्रकारे “एकनिष्ठ ग्राहकांचा विशाल संघ” तयार करण्याचा कंपनीचा संकल्प आहे.

🏷️ या प्रणालीचे फायदे

1️⃣ जाहिरात आणि मार्केटिंगचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो.
2️⃣ ग्राहकसंख्या वाढते.
3️⃣ उत्पादनांची विक्री वाढते.
4️⃣ ग्राहकांना वस्तू योग्य दरात मिळतात.
5️⃣ ग्राहकांची बचत वाढल्यामुळे बाजारातील क्रयशक्ती वाढते.
6️⃣ उलाढाल वाढल्याने व्यापाऱ्यांचा नफा वाढतो.

📣 जाहिरात व्यवस्थेतील नवा दृष्टिकोन

प्रत्येक व्यापारी आपल्या उत्पादनांची जाहिरात वेगवेगळ्या माध्यमातून करतो,
पण त्यातून अपेक्षित फायदा मिळेलच याची खात्री नसते.

आता मात्र, (VICSPL) कंपनीशी संलग्न झाल्यावर —
तुमच्या जाहिरातीची जबाबदारी कंपनी स्वतः घेते!

  • कोणतेही मासिक किंवा वार्षिक चार्ज नाही.
  • फक्त नोंदणीच्या वेळी एकदाच Business Listing Charge भरावा लागतो.
  • ग्राहकांनी App द्वारे खरेदी केली, तेव्हाच ठराविक Marketing Charge देय होईल.
🧭 सहभाग कसा घ्यावा?

1️⃣ आपला व्यवसाय, उत्पादन किंवा सेवा याची माहिती कंपनीकडे नोंदवा.
2️⃣ Business Listing Charges Online जमा करा.
3️⃣ कायदेशीर करारपत्र पूर्ण करा.
4️⃣ कंपनी तुम्हाला Login ID आणि Password प्रदान करेल.
5️⃣ तुम्हाला मिळेल Mobile App आणि Dashboard,
ज्यावर तुमच्या सर्व विक्री व्यवहारांची नोंद ठेवली जाईल.

📲 कंपनीची जबाबदारी
  • तुमच्या दुकानाची आणि सेवांची जाहिरात Website व App द्वारे सतत केली जाईल.
  • ग्राहकांना Loyalty Rewards Points मिळतील.
  • ग्राहक ते पॉईंट रिडीम करून वारंवार तुमच्याकडे खरेदी करतील.
  • सतत नवीन ग्राहक मिळण्याची हमी.
  • संपूर्ण प्रक्रिया (नोंदणी, तांत्रिक देखभाल, व्यवहार नोंद) —
    (VICSPL) कंपनी सांभाळेल.
🧠 व्यापाऱ्याला काय करायचे आहे?

फक्त आपल्या नेहमीच्या पद्धतीने व्यवसाय चालवा.
तांत्रिक बाबींची काळजी कंपनी घेईल.

तुमचा व्यवसाय वाढेलच,
पण त्याचबरोबर तुम्हाला इतर व्यवसायांतही भागीदार होण्याची संधी मिळेल!

📞 अधिक माहिती साठी

अधिक सविस्तर माहिती व मार्गदर्शनासाठी
व्यावसायिकांसाठी असलेल्या सूचनांमध्ये तपशील वाचा
किंवा आम्हाला थेट संपर्क करा.

.✅ एकत्र येऊ या — हुशार व्यापाऱ्यांसाठी नवी क्रांती घडवूया!

“ ग्राहक खूष म्हणजे निश्चित हमी व्यवसाय वाढण्याची !”

Need Help?