We Connect & Retain Loyal Customers To Your Business
सौमित्रसौमित्रसौमित्र
+91 7710066492
support@vijayshreeinfotech.in

ग्राहक रिवॉर्ड पॉइंट्स

ग्राहक रिवॉर्ड पॉइंट्स

ग्राहकांना प्रत्येक खरेदीवर आकर्षक Rewards Points मिळतात, जे पुढील खरेदीत सवलत किंवा ऑफर म्हणून वापरता येतात. या योजनेमुळे ग्राहकांना स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्यास प्रोत्साहन मिळते आणि व्यापाऱ्यांना निष्ठावान ग्राहक टिकवून ठेवता येतात. हे दोघांनाही फायदेशीर ठरते — व्यापाऱ्यांना वाढलेली विक्री आणि ग्राहकांना खरेदीचा अतिरिक्त आनंद.

🔹 निष्ठावान ग्राहकांना प्रोत्साहन

ग्राहकांना नियमित  खरेदीवर आकर्षक Discount  Points Rewards स्वरूपात  मिळतात,आमच्या नियमित खरेदीवर ग्राहकाला मिळतात Discount  Points Rewards जे पुढील खरेदीसाठी वापरता येतात      

🔹 स्थानिक खरेदीला चालना

हे पॉइंट्स फक्त स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी करताना मिळतात, त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होते.

🔹 Redeem आणि फायदे

ग्राहक हे पॉइंट्स डिस्काउंट, आणि विशेष  ऑफर साठी वापरू शकतो. त्यामुळे तो त्या व्यापाऱ्याशी कायम जोडलेला राहतो.

🔹 दोघांसाठी Win-Win

व्यापाऱ्याला मिळतो निष्ठावान ग्राहक, आणि ग्राहकाला मिळतात आकर्षक फायदे — दोघांच्याही समाधानात वाढ.

“प्रत्येक खरेदीवर आनंदाचा बोनस – Rewards Points तुमच्यासाठी!”

Need Help?