Saumitra

Vijayshree Infotech Consultancy Services Pvt.Ltd. ( VICSPL ) the Brand Owner Of ( SAUMITRA.IN )

आम्ही घेऊन आलो आहोत " उत्पादक, विक्रेते, उद्योजक, सेवा पुरवठादार आणि ग्राहक यांचा एकत्रित उत्कर्ष साधणारी अभिनव संकल्पना "
आमच्या या परिवारामध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे ,

एकच ध्येय एकच ध्यास स्वतःबरोबर आपल्या सर्वांचा विकास.

व्यवसायिक आणि ग्राहक या दोघांच्याही एकत्रित प्रगतीचा आणि फायद्याचा सदैव विचार करणारा खरा मित्र " सौमित्र "

आमच्या संकल्पने विषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी ( Click Below Button )

सौमित्र सह उद्योजक मित्र होण्यासाठी येथे (CLICK) करा.

सौमित्र सह ग्राहक मित्र होण्यासाठी येथे (CLICK) करा.

व्यापारी आणि ग्राहक या दोघांच्या फायद्यासाठी आम्ही विकसित केलेल्या सहज सोप्प्या प्रणालीचा वापर करून आपण सर्वसामान्य ग्राहक ते भावी पिढीतील उद्योजक घडवण्याचे कार्य एकमेकांच्या सहकार्याने साध्य करुयात.

चलातर मग, एक विचारपूर्वक निर्णय त्वरित घ्या आणि "सौमित्र " सह व्यवसायिक आणि ग्राहक म्हणून नोंदणी करून ग्राहक क्रांतीमध्ये सहभागी व्हा!